द ब्रेन
इंग्रजी शीर्षक
The Brain
सारांश
द ब्रेन ही गोष्ट आहे तुमच्या मेंदूची आणि तुमचीही. या गोष्टीतली पात्रं आहेत-तुमचा मेंदू, तुमचे अनुभव आणि तुमचं आयुष्य. या गोष्टीद्वारे या तिघांचा एकमेकांशी असणारा अतूट संबंध जाणून घ्या. तुमचा मेंदू तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या आयुष्यातले अनुभव तुमच्या मेंदूला कसा आकार देतात हे या पुस्तकात सांगितले आहे. ही गोष्ट म्हणजे साहसी खेळ, गुन्हेगारी आणि न्यायसंस्था, वंशविच्छेद, मेंदूची शस्त्रक्रिया, रोबोटिक्स आणि अमरत्व अशा अनेक अनवट वाटांवरचा प्रवास आहे. या मुशाफिरीत चेतापेशींच्या अब्जावधी अनुबंधांच्या अ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद