मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वाघाचे कातडे पांघरणारा शूर सरदार

इंग्रजी शीर्षक
Waghache Katade Pangharnara Shur Sardar
सारांश

वाघाचे कातडे पांघरणारा शूर सरदार हे जॉर्जियन महाकाव्य साहित्याचा एक अनोखा आविष्कार आहे, जो पहिल्यांदाच मराठी वाचकांसाठी अनुवादाच्या स्वरूपात सादर केला जात आहे. शोथा रुस्थावेलीचे ' वाघाचे कातडे पांघरणारा शूर सरदार ' हे महाकाव्य म्हणजे एक मंत्रमुग्ध करणारी रचना आहे. प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
448
भाषा
मराठी
किंमत
595.00
ISBN
9789357202183
समुदायाने जोडले
बंद