मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चल रे आंब्या सर सर , सर्र
इंग्रजी शीर्षक
Chal Re Ambya Sar Sar Sarr
सारांश
चल रे आंब्या सर सर , सर्र ‘ब्रूम’वरून आकाशात उडणाऱ्या हॅरी पॉटरसारखी या गोष्टीतली मुलगीही उडत जाते तेही चक्क आंब्यावर बसून ! सर सर, सर्र कुठे माहितेय ? दूरच्या पऱ्यांच्या राज्यात ! या प्रवासात तिला एक काळा पक्षी मदत करतो, तिची चेटकिणींशी गाठ पडते, आणि ती वादळातही सापडते, माहितेय…! आणि या गोष्टीत बरंच काही घडतं… मजेशीर, थरारक आणि कल्पनेच्या राज्यात नेणारी एका मुलीची ‘अॅडव्हेंचरस’ गोष्ट… चल रेऽ आंब्याऽ सर सर, सर्रऽ प्रकाशक : रोहन प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद