हिंदुत्व
इंग्रजी शीर्षक
Hindutva
सारांश
हिंदुत्व प्रस्तुत ' हिंदुत्व' पुस्तक चार भागांत आहे. यात प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या ओजस्वी शैलीत व परखडपणे हिंदुत्वाविषयी आपले विचार मांडलेले दिसतात. हिंदू धर्माची झालेली अवस्था आणि त्याची कारणमीमांसा केलेली दिसते. प्रकाशक : साकेत प्रकाशन
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
196
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9789349573055
समुदायाने जोडले
बंद