औरंगजेब
इंग्रजी शीर्षक
Aurangjeb
सारांश
औरंगजेब भारताच्या इतिहासातील सर्वांत तिरस्करणीय शासकाचे चरित्र सहावा मोगल बादशाह औरंगजेब आलमगीर (राजवटीचा काळ १६५८ ते १७०७) याची भारतातील लोकांकडून सर्वांत जास्त निंदा केली जाते, त्याचा तिरस्कार केला जातो. हिंदूंचा द्वेष करणारा, खुनी आणि धर्मांध अशा शब्दांत त्याचे वर्णन केले जाते. विशेषतः ब्रिटीश राजवटीच्या काळातील विचारवंतांनी औरंगजेबविषयी ‘हिंदूंचा तिरस्कार करणारा धर्मवेडा मुस्लीम शासक’ असे जे मत पसरवले आहे तेच बहुसंख्य भारतीय धरून बसले आहेत. न्यायी, सत्पात्र शासक होण्यासाठी कसून प्रयत्न करणार
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद