मुखपृष्ठ
माझे शेल्फ
भूमकाल
इंग्रजी शीर्षक
Bhoomkal
सारांश
Bhoomkal (भूमकाल ) By Madhav Sarkunde तत्वासाठी झगडणाऱ्या एका आदिवासींची संघर्षकथा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत ज्यांनी चिकाटीने शिक्षण पूर्ण केलं आणि इंग्रजी विषयाचे प्रोफेसर बनले त्या माधव सरकुंडे यांनाही व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात भूमकाल करावा लागला. त्याचीच हि गोष्ट आहे, जी आदिवासींच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाते आणि समाजाचं वर्तन कसं दुटप्पी असतं याचंही दर्शन घडवते. Publisher : Manovikas Prakshan
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद