अव्याकृत
इंग्रजी शीर्षक
Avyakrut
सारांश
अव्याकृत ह्या अपरिभाषित कवितांच्या अदृष्टाचे काव्यशास्त्र अंधारवीणेच्या सुरांतून उमटले आहे, नदीच्या अप्रकट प्रवाही गूढात साकळलेली वियोग, हानी, यातना आणि अपेष्टांची उपरुदितं ह्या कवितांतून खळाळत आहेत. मानवी अंतर्मनाचा तळठाव घेणाऱ्या 'स्व' च्या संज्ञाप्रवाहाची ही मुक्त धारा आहे. आत्मभान आणि प्रतिमांच्या बीजस्रोताची गुंफण करत, एका स्वायत्त अनुभवाचा, शाश्वत सत्याचा शोध घेणारी अक्षय शिंपीची कविता आहे. 'बिनचेहऱ्याच्या कभिन्न तुकड्या'चं करुणाख्यान ह्या कवितांतून आता एक अभंग स्वर आळवत आहे. मुक्तछंद, रिप
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद