त्रिवेणी
इंग्रजी शीर्षक
Triveni
सारांश
त्रिवेणी सुबक आणि रेखीव व्यक्तिचित्रणे, भवतालातल्या वास्तवाला बेमालूमपणे कथनात मिसळून उभारलेली कथासूत्रे यांचा सुरेख संगम या कादंबरीत झालेला दिसतो. सत्य, शिव, सुंदर या मूल्यांचा वेध घेत त्यांची सुबक वीण साधणारी ही ‘त्रिवेणी’ कमालीची लोभसवाणी झालेली आहे. एकूणच सुखद योगायोगांमुळे घडून येणाऱ्या त्रिवेणी संगमाची उत्कंठावर्धक, लाघववेल्हाळ, रोचक कहाणी सांगत ही कादंबरी जीवनातल्या अद्भुताचे सौंदर्य रंगतदार पद्धतीने पेश करते. प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद