डेट विथ देवदास
इंग्रजी शीर्षक
Date With Devdas
सारांश
डेट विथ देवदास तुझ्या कथा काही वर्षांपूर्वी वाचल्या असत्या तर माझ्याच आयुष्यातील काही गोष्टी अधिक उमदेपणाने निभावून नेता आल्या असत्या, काही निसटून गेलेल्या गोष्टी कदाचित थांबवता आल्या असत्या असं वाटलं.हे मी योजनाच्या कथा वाचल्यानंतर तिला कळवलं. तिच्या कथा वाचून मला तसं मनापासून वाटलं होतं. अर्थात ह्या कथा काही अशा उद्देशाने लिहिलेल्या नाहीत हे उघड आहे. पण त्या आपल्या सभोवतालच्या वर्तमानातल्या ज्या घोंगावणाऱ्या वादळात आपण डोळे मिटून उभे आहोत, त्या वादळाचं आतून दर्शन घ्यायला भाग पाडतात. कुणाला ह्य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद