मुखपृष्ठ
माझे शेल्फ
निढळ : ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न
इंग्रजी शीर्षक
Nidhal : Gramvikasacha Dalavi Pattern
सारांश
निढळ : ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न महाराष्ट्रासह देशातील सर्वच गावांसाठी मार्गदर्शक ठरू शकणारा हा पॅटर्न पुस्तकरूपाने सगळ्यांसाठी खुला होत आहे. ज्यांना आपल्या गावांचा सर्वांगीण विकास करायचा आहे. त्यांच्यासाठी तसेच या विषयावरील अभ्यासकांना हे पुस्तक हँडबुक अर्थात शास्त्रशुद्ध व परिपूर्ण मार्गदर्शक म्हणून उपयोगी आहे. प्रकाशक : सत्त्व फाऊंडेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद