बिग बँग
इंग्रजी शीर्षक
Big Bang
सारांश
बिग बँग - विश्वप्रारंभाचे थरारनाट्य या अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ? विश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ? विश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ? या पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा.. थक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा ! प्रकाशक : रुद्र पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद