मुखपृष्ठ
माझे शेल्फ
संकल्पपूर्ती - छंदातून व्यवसायाकडे
इंग्रजी शीर्षक
Sankalpapoorti : Chhandatoon Vyavasayakade
सारांश
संकल्पपूर्ती - छंदातून व्यवसायाकडे आरी भरतकामापासून लेखनकलेपर्यंत आणि फुलांच्या सजावटीपासून ते नेलआर्टपर्यंत विविध कलागुणांची आणि त्यांवर आधारित व्यवसायांची माहिती या पुस्तकात मिळते. हे पुस्तक छंदातून व्यवसाय कसा उभारावा याची तपशीलवार माहिती देते. व्यवसाय करताना येणाऱ्या आणि अडचणी संकटे यांवर यशस्वीपणे मात कशी करावी करावी, याची निवडक सूत्रे या पुस्तकात वाचायला मिळतात. हे पुस्तक सुगम व रसाळ शैलीत आणि संवादी भाषेत लिहिले गेले असल्यामुळे कमालीचे वाचनीय झाले आहे. प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद