संत सूरदास
इंग्रजी शीर्षक
Sant Surdas
सारांश
संत सूरदास संत सूरदास हे केवळ एका कवीचं नाव नाही तर ते आहे, जगातील एका महान आश्चर्याचं! ज्याने हे सिद्ध केलं आहे, अनन्य भक्ती एखाद्या व्यक्तीला इतकी शक्ती देऊ शकते, की जन्मांध असूनही ती आपल्या आराध्य देवतेचं सुंदर वर्णन करू शकते. जसं सूरदासांनी कृष्ण लीलांचं केलं आहे. ज्ञान आणि भक्तीने अंतर्मनाची दृष्टी स्पष्ट कशी होते, हे सूरदासांच्या मनोहर रचना वाचून समजतं. सूरदासांनी वेद-पुराणात लिहिलेलं कठीण ज्ञान आणि भक्तीचं वर्णन आपल्या सोप्या ब्रजभाषेत अशा प्रकारे व्यक्त केलं आहे, जणू भक्त कृष्णाच्या नामा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद