मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द नागा वॉरियर्स गोकुळाची लढाई - भाग पहिला

इंग्रजी शीर्षक
The Naga Worriers Gokulachi Ladhai Bhag 1
सारांश

द नागा वॉरियर्स गोकुळाची लढाई - भाग पहिला आदिशंकराचार्यांनी आठव्या शतकात घोषित केल्यानुसार, आपल्या पूर्वजांनी आपल्या भविष्याच्या तयारीसाठी नागा साधू हा योद्ध्यांचा गट निर्माण केला. हा शैव साधूंचा गट नि:स्वार्थी वृत्तीने, अत्यंत खंबीरपणे आणि निडरपणे लढत राहिला आहे. शतकानुशतके, धर्माच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी त्यांनी वीरमरण प्राप्त केलं आहे. १७५७ साली, नागा साधूंनी आपल्या दैवतांची शस्त्रं उसनी घेतली. आपल्या शंभू महादेवावरच्या असीम श्रद्धेतून त्यांनी गोकुळाच्या रक्षणासाठी अजेय धैर्य गोळा केलं.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
232
भाषा
मराठी
किंमत
299.00
ISBN
9789349573987
समुदायाने जोडले
बंद