मुखपृष्ठ
गांडूळाशी मैत्री

माझे शेल्फ

गांडूळाशी मैत्री

इंग्रजी शीर्षक
Gandulashi Maitri
सारांश

गांडूळाशी मैत्री मुले निरागस असतात, चैतन्याचा स्रोत असतात, उत्साहाचा झरा असतात, भावनाशील असतात. त्यांचे भावविश्व वेगळे असते, हेच संवेदनशील भाव मी टिपकागदपणाने माझ्या गोष्टीत टिपले आहेत. निसर्गप्रेमाचे बीज जाणीवपूर्वक बालमानात रुजवले तर चांगले रुजते, हेच गांडुळाशी मैत्रीतून अधोरेखित होत. प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
140.00
समुदायाने जोडले
बंद