याच शस्त्रांनी
इंग्रजी शीर्षक
Yach Shastranni
सारांश
याच शस्त्रांनी १९४२ च्या , ' भारत छोडो ' आंदोलनादरम्यान, बिहारचा बलिया जिल्हा हा, ब्रिटिश शासनातून स्वतंत्र झाला होता. या कालावधीत जिल्ह्यात ' तालुका पंचायत राज ' ची स्थापनाही झाली होती. या आंदोलनाशी संबंधित व्यक्तिगत अनुभव , काही ऐतिहासिक घटना, तसेच स्वतंत्रप्राप्तीपर्यंतच्या कालावधीचे यथार्थ चित्रण, हा प्रस्तुत कादंबरीचा विषय. बलिया जिल्ह्यातील घटनांच्या निमित्ताने या महत्त्वपूर्ण कालखंडाचे स्मरण , हा हेतू या लिखाणामागे आहे. प्रकाशक : साहित्य अकादमी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद