फुलपाखरू
इंग्रजी शीर्षक
Phulpakharu
सारांश
फुलपाखरू मनातल्या मनात आई आणि बाबांचं घट्ट धरलेलं बोट सोडून देऊन एकट्याने सगळं काही करावं, असं वाटणाऱ्या वयाच्या या कथा! सगळं जग लहान समजत असताना आपण मोठ्ठे झालोय, खूप शहाणे झालोय याची खात्री वाटणाऱ्या वयातल्या या कथा! मनात एकाच वेळी धडधड, भीती, संताप आणि हुरहुर जाणवत असतानाच आनंद, खुशी, उत्साह, आत्मविश्वास आणि cool वाटणाऱ्या वयाची कोडीही मजेशीरच असतात, नाही का? इतर कुणालाच काहीही कळत नसतं, पण आपण किती chill असतो! जिन्याच्या पहिल्या पायऱ्या जपून चढल्यावर एकदम वरच्या पायऱ्यांवर भर्रकन जावंसं वाटत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद