शेतीची प्रेरणा
इंग्रजी शीर्षक
Shetichi Prerana
सारांश
शेतीची प्रेरणा निसर्ग ही खूप सुंदर शाळा आहे. निसर्ग आपल्याला इतिहास, भूगोल, भाषा, गणित सगळं काही शिकवतो. इथे शेतापासून लांब गेलेली मुलं शेती करायला प्रवृत्त होतात. चला तर मग.. या गोष्टीत वाचूया ! प्रकाशक : अनुश्री प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद