आंबी
इंग्रजी शीर्षक
Aambi
सारांश
आंबी इवलासा बी मातीत पडलं. हरवता हरवता चिमुकलीच्या हाती सापडलं. निर्सगाच्या छोट्या जीवावर तिनं प्रेमाचं अंथरून पांघरलं. इवल्याशा ' आंबी ' ला हळूच आनंदाचं अंकुर फुटलं ...! प्रेम आणि मदतीचे हात निसर्गाला लावू या ! आणि बहरणाऱ्या सृष्टीला सुंदर असे रूप देऊ या ! प्रकाशक : अनुश्री प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद