मुखपृष्ठ

माझे शेल्फ

उमलती मुलं

इंग्रजी शीर्षक
Umalati Mula
सारांश

उमलती मुलं हे पुस्तक मुलांसाठी अर्थातच नाही. हे आहे त्यांच्या आईबाबांसाठी, त्यांच्या शिक्षकांसाठी , त्यांच्या मुख्याध्यापकांसाठी आणि त्यांच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी सुद्धा. मुलांची मन ओळखता येऊन ती मोठ्यांनी समजून घ्यावी हाच उद्देश असल्यामुळे पुस्तक मोठ्या माणसांसाठीच लिहिलेलं आहे. प्रकाशक : आर्ष पब्लिकेशन्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
550.00
समुदायाने जोडले
बंद