मुखपृष्ठ
माझे शेल्फ
वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ
इंग्रजी शीर्षक
Valuchya Patrata Mandalele Khel
सारांश
वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ " वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ " या कवितासंग्रहातून स्त्री - प्रश्नांचे विद्याशाखीय आकलन आणि स्त्री जीवनातील नात्यांच्या जंजाळात अडकवणारी जीवनोत्सुकता व जीवापाड जपलेल्या नातेसंबंधांचे कोरडेपणा जाणवून परात्मभावाकडे नेणारी वास्तविक गुंतागुंत यातले अंतर नेमकेपणाने अधोरेखित झाले आहे. प्रकाशक : तुला प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद