मुखपृष्ठ
माझे शेल्फ
समृद्धीच्या दिशेने : शेतकऱ्यांसाठी आर्थिक नियोजन
इंग्रजी शीर्षक
Samrudhichya Dishene : Shetkaryansathi Arthik Niyojan
सारांश
समृद्धीच्या दिशेने : शेतकऱ्यांसाठी आर्थिक नियोजन शेती व्यवसायातील अनियमित उत्पन्नातूनही आपली आर्थिक प्रगती कशी साधायची आणि समृद्धीच्या दिशेने कसे जायचे याचे मार्गदर्शन करणारे पुस्तक. शेतकऱ्यांच्या व्यवसायाचे स्वरूप, त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन दिलेल्या छोट्या सूचना, उदाहरणे, शेती उत्पादन, खर्च, घरखर्च नोंदवण्याचे तक्ते यांमुळे प्रत्यक्ष आर्थिक नियोजनाला मदत करणारे पुस्तक. प्रकाशक : सकाळ प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद