मुखपृष्ठ
माझे शेल्फ
त्रेतायुगधर राम
इंग्रजी शीर्षक
Retayugadhar Ram
सारांश
त्रेतायुगधर राम त्रेतायुगधर राम म्हणजे कुणासाठी महापुरुष, एक दिव्य व्यक्ती, देव तर कुणासाठी आणखी काही. परंतु या रामाचा जीवनपट आपल्यासमोर येतो तो इतिहास म्हणूनही आणि एक महाकाव्य म्हणूनही. त्रेतायुगात रामाचे या इतिहास आणि महाकाव्य यांच्या सीमेरेषेवरील सत्य अधोरेखित करण्याचा अतिशय सूक्ष्म अशा अभ्यासू वृत्तीने केलेला प्रयत्न म्हणजे ' त्रेतायुगधर राम ' ही कादंबरी होय. प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद