पत्रसंस्कृती
इंग्रजी शीर्षक
Patrasanskruti
सारांश
पत्रसंस्कृती ‘पत्रसंस्कृती' हे त्याच प्रकारातील एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. इथं वेगवेगळ्या नामवंतांनी डॉ. अनंत देशमुख यांना वेळोवेळी लिहिलेली पत्रं आढळतील. ते ते लेखक आणि डॉ. देशमुख यांचा स्नेहबंध तिथे कळतो. तसेच तत्कालीन वाङ्मयीन प्रश्न- प्रवृत्ती आणि युगधर्म कळायला ती उपयुक्त ठरतात. म्हणूनच या परंपरेतील हे एक महत्त्वाचे पुस्तक 'डिंपल पब्लिकेशन' त्यांच्या पन्नास वर्षपूर्ती निमित्ताने अभिमानाने प्रकाशित करीत आहे. प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद