मुखपृष्ठ

माझे शेल्फ

उधाण

इंग्रजी शीर्षक
Udhan
सारांश

उधाण १९३० ते १९८० दरम्यान पन्नास वर्षांचा कोकणातील काळ या कादंबरीमध्ये पार्श्वभूमीसाठी वापरला आहे. या काळातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीचे काही अंश या कथानकांमध्ये वाचकांना आढळतील. प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
136
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9788184981841
समुदायाने जोडले
बंद