मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जागतिक दर्जाचे निवडक १० जीवशास्त्रज्ञ

इंग्रजी शीर्षक
Jagtik Darjyache Nivadak 10 Jeeva Shastradnya
सारांश

जागतिक दर्जाचे निवडक १० जीवशास्त्रज्ञ या पुस्तकात शास्त्रज्ञांची चरित्रे रेखाटत असताना १७ व्या शतकापासून ते आजपर्यंत झालेल्या विज्ञानाच्या प्रगतीचा पट उलगडला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक दर्जाच्या निवडक शास्त्रज्ञांमध्ये भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश आहे ही अभिमानास्पद बाब आहे. परंतु त्यांची नावे बहतेक वाचकांना माहित नाहीत हे एक वास्तव आहे. प्रकाशक : इंडस सोर्स बुक्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद