अगोचर
इंग्रजी शीर्षक
Agochar
सारांश
अगोचर त्यानं स्वामींचे पाय धरले. ते चंदनासारखे शीतल होते. हाती सापडून न सापडल्यासारखे त्याला वाटले. अगोचराचा स्पर्श होऊनही तो स्पर्श अगोचरच राहिला. एखाद्या उंच शिखरासमोर आपण एका बेडकाच्या स्वरूपात उभे आहोत असा त्याला भास झाला. प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद