मुखपृष्ठ
माझे शेल्फ
जागतिक दर्जाचे निवडक १० भौतिकशास्त्रज्ञ
इंग्रजी शीर्षक
Jagtik Darjyache Nivadak 10 Bhautik Shastradnya
सारांश
जागतिक दर्जाचे निवडक १० भौतिकशास्त्रज्ञ या पुस्तकात शास्त्रज्ञांची चरित्रे रेखाटत असताना १७ व्या शतकापासून ते आजपर्यंत झालेल्या विज्ञानाच्या प्रगतीचा पट उलगडला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक दर्जाच्या निवडक शास्त्रज्ञांमध्ये भारतीय शास्त्रज्ञांचाही समावेश आहे ही अभिमानास्पद बाब आहे. परंतु त्यांची नावे बहतेक वाचकांना माहित नाहीत हे एक वास्तव आहे. त्या भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय या पुस्तकातून वाचकांना होईल. प्रकाशक - इंडस सोर्स बुक्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद