ससर
इंग्रजी शीर्षक
Sasar
सारांश
ससर - सई सरिता रत्ना स स र अर्थात - सई सरिता रत्ना ! जगण्यासाठीचा एक तुफान संघर्ष आहे. संघर्ष ... सई सरिता रत्नाचा ! संघर्ष ... धनराज देशमुख , शंकर अन उलट्या काळजांच्या प्रवृतींमधला ! या कादंबरीतील गोष्ट सईच्या निधड्या शौर्याचीच नाही तर आपल्या बालसख्याची वाट पाहणाऱ्या कॅन्सरग्रस्त रत्नाची आहे. धनराज देशमुखांच्या वाड्याची तर आहेच आहे शिवाय; शंकरच्या निष्ठेची आहे. आनंदीबाईंच्या बांबू केंद्राची आहे. पुण्यातल्या खारकर आळीची आहे आणि निसर्गात रमणाऱ्या आदिवासीपुत्र विरालची सुध्या आहे ! प्रकाशक : मिहाना
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद