मुखपृष्ठ
माझे शेल्फ
भारत : सत्य, सत्व, स्वत्व
इंग्रजी शीर्षक
Bharat : Satya, Satva, Swatva
सारांश
भारत : सत्य, सत्व, स्वत्व भारतविरोधी शक्तींनी उभं केलेलं भ्रमाचं धुकं दूर करून भारताची खरी ओळख पुनर्स्थापित करणारं पुस्तक भारत : भाषा व संस्कृतीची गंगोत्री भारत : जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाज भारत : जगातली पहिली आर्थिक महासत्ता भारत : मानवी सभ्यतेच्या मूल्यांचे मूळ स्थान भारत : स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था यांचं अजोड संतुलन असत्यमेव जयते, जगाला पोखरणारी डावी वाळवी यांच्या उत्तुंग यशानंतर अभिजित जोग यांचे नवे पुस्तक.. जाणून घ्या भारताच्या इतिहासाचे सत्य आणि सत्व प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद