मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शिवकालीन मुस्लिम सिद्दी व मराठा

इंग्रजी शीर्षक
Shivkalin Muslim Siddi Va Maratha
सारांश

शिवकालीन मुस्लिम सिद्दी व मराठा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी जंजिऱ्याच्या सिद्दीच्या विरोधात अनेक मोहीमा आखल्या. असे असले, तरी सिद्दी हिलाल, सिद्धी इब्राहिम, सिद्दी मिस्त्री , सिद्दी वाहवाह स्वराज्यामध्ये होते. दक्खनच्या इतिहासामध्ये सिद्दी व मराठा यांचे सोळाव्या व सतराव्या शतकात एक वेगळेच महत्त्व होते. या पुस्तकात सर्व पैलूंची साधार, विस्तृत व चिकित्सक मांडणी केली आहे. प्रकाशक : लोकायत प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
280.00
समुदायाने जोडले
बंद