अस्तंगत
इंग्रजी शीर्षक
Astangat
सारांश
अस्तंगत अस्तंगत झालेल्या , भिन्न विचारसरणीच्या, भिन्न धेय्याने प्रेरित झालेल्या , राजकारणात भवितव्य घडवू पाहणाऱ्या दोन धेय्यवादी तरुणांच्या गावपातळीवरील समांतर राजकीय वाटचालीची, वाटचालीतील धडपडीची , पडझडीची आणि अंतिमतः वाताहतीची कहाणी म्हणजेच ही कादंबरी. प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद