मुखपृष्ठ
माझे शेल्फ
पालाण - शिवरायांचे आरमार
इंग्रजी शीर्षक
Palan - Shivrayanche Aramar
सारांश
पालाण - शिवरायांचे आरमार पालाण शिवरायांचे आरमार लघुकादंबरीमध्ये ऐतिहासिक वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. भाषा ओघवती आहे. वाक्य छोटी असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना समजायला सोपं जाईल. शिवकालातील हत्यारं आणि आरमारासंबंधी असलेली साधनं यांचे तपशील विस्तृतपणे आल्यामुळं महाराजांच्या आरमाराची उत्तम माहिती मिळते. प्रकाशक : लोकायत प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद