मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ऐतिहासिक बोधपर कथामाला भाग 3

इंग्रजी शीर्षक
Aitihasik Bodhapar Kathamala Bhag 3
सारांश

Aitihasik Bodhapar Kathamala Bhag 3 (ऐतिहासिक बोधपर कथामाला भाग 3) या मालेत समाजसुधारकांचा प्रवास कथारूपाने आलेला आहे. याच्याच जोडीला विज्ञानाची कास धरणाऱ्या कथा आहेत.. मुद्रणकला, आशिया खंडातील पहिली आगगाडी , भारताचे पहिले नोबेल पारितोषिक, संदेश यंत्रणा, रेडिओ, चाळणी नोटा, पिनकोड इत्यादी विषय कथांच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडले आहेत. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे

पुस्तकाची माहिती

समुदायाने जोडले
बंद