युध्दस्य कथा
इंग्रजी शीर्षक
Yudhasya Katha
सारांश
युध्दस्य कथा युद्ध म्हणजे विनाश असंख्य माणसांचे मृत्यू - दुष्काळ, रोगराई, महागाई, बेकारी या राक्षसांना सामोरं जाणं सत्तेचा असमतोल होणं ! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातील या ' युद्धकथा ' वाचकांना नक्कीच आवडतील ! प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद