मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ऐतिहासिक बोधपर कथामाला भाग ४

इंग्रजी शीर्षक
Aitihasik Bodhapar Kathamala Bhag 4
सारांश

Aitihasik Bodhapar Kathamala Bhag 4 (ऐतिहासिक बोधपर कथामाला भाग ४) या कथामालेत प्राचीन काळात भारतीय संस्कृती इतर देशांमध्ये कशी पसरली आणि तिचा या देशांवर काय परिणाम झाला याविषयी विशेषत्वाने जाणून घेणार आहोत. यामध्ये कंबोडिया, नेपाळ, तिबेट, जपान, कोरिया , व्हिएतनाम, इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया, म्यानमार या देशांमध्ये भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा कशा उमटलेल्या दिसून येतात याविषयी कथास्वरूपात सांगितले आहे. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे

पुस्तकाची माहिती

समुदायाने जोडले
बंद