झड - झिंबड
इंग्रजी शीर्षक
Zad-Zimbad
सारांश
झड - झिंबड ही कथा आहे एका गावाची आणि या कथेचे नायक आहेत गावातली सर्वसामान्य लोक आणि खलनायक आहे धो धो कोसळणारा पाऊस. झड-झिंबड मध्ये लेखकाने पावसाचं रौद्र रूप दाखवलं आहे. धो धो कोसळणारा पाऊस आणि त्या पावसाला सामोरं जाणार गाव याच चित्रण या कादंबरी मध्ये होते. प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद