मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मुंबई ही महाराष्ट्राचीच !
इंग्रजी शीर्षक
Mumbai he Maharashtrachich !
सारांश
मुंबई ही महाराष्ट्राचीच ! मराठी बांधवांनो, आज मुंबई जात्यात असेल, तर तुम्ही सुपात आहात. वेळीच सावध व्हा, इतरांनाही सावध करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या द्रष्ट्या महापुरुषाने आपल्या हातात ही सत्याची मशाल दिली आहे. ती उंचावून मुंबई आमचीच, हे आधी स्वतःला सांगू या आणि मग इतरांना बजावू या. महाराष्ट्राला झाकोळून टाकणारं सांस्कृतिक आक्रमणाचं सावट दूर करू या. प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद