मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सूर्याची सावली

इंग्रजी शीर्षक
Suryachi Sawali
सारांश

सूर्याची सावली बाप म्हणजे सूर्य , आई म्हणजे सावली तुमचा कोणीतरी सूर्य असतो कुणी सावली असते. तुम्हीही कुणाचे तरी सूर्य असता. सूर्याचं आणि सावलीच नातं जस अजरामर, तसेच बापलेकाचं नातंही भावनेनं बांधलेलं. 'सूर्याची सावली ' मध्ये अशाच भावनेच्या धाग्यानं गुंफलेलं कथानक आहे. प्रकाशक : रायटर पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद