मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चित्रा आणि अमोल पालेकर २ पुस्तकांचा संच
इंग्रजी शीर्षक
Chitra Ani Amol Palekar combo of 2 Books
सारांश
Chitra Ani Amol Palekar combo of 2 Books ( चित्रा आणि अमोल पालेकर २ पुस्तकांचा संच ) तर ... अशी सारी गंमत १९१० साली रमाबाई रानडे यांच्या पहिल्या आत्मकथेपासून सुरु झालेल्या स्त्रियांच्या आत्मचरित्रांच्या परंपरेत हे आत्मकथन निवेदनाच्या प्रसन्न शैलीने, रंगबेरंगी अनुभवांच्या विविधतेने आणि ' तर ... अशी सारी गंमत ' अशा मोकळ्या व सकारात्मक जीवनविषयक दृष्टिकोनातून लिहिले गेले असल्याने स्वतःच्या वेगळेपणाने उठून दिसणारे झाले आहे. या पुस्तकाचे लेखक : चित्रा पालेकर , प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस Aivaj
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
1450.00
समुदायाने जोडले
बंद