भावार्थ
इंग्रजी शीर्षक
Bhavarth
सारांश
भावार्थ वर्षारंभ विशेषांक २०२५ यावर्षीचा गुढीपाडवा वर्षारंभ अंक हा २०२४ मध्ये प्रकाशित झालेली पुस्तके आणि पुस्तकांबद्दल काही वेगळं करणाऱ्या अवलियांबद्दल आहे. या अंकात केरळच्या धर्तीवर कोकणच्या धर्तीवर होणार साहित्य महोत्सव आहे, तर शब्दांच्या रोजनिशीचा आनंद देणारा सौमित्र यांचा लेख आहे. आवडलेल्या निवडलेल्या पुस्तकांच्या गोष्टी आहेत. प्रकाशक : भावार्थ पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद