मुखपृष्ठ
माझे शेल्फ
द बिहेविअरल इन्व्हेस्टर
इंग्रजी शीर्षक
The Behavioral Investor
सारांश
द बिहेविअरल इन्व्हेस्टर संपत्ती व ज्ञान द्विगुणित करण्यासाठी साधने उपलब्ध करून द्यावी आणि त्याच्या साहाय्याने वाचकांनी सर्वार्थाने समृद्ध व्हावे हे ‘विवेकी गुंतवणूकदार` या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. संपत्तीविषयी विचार करायचा झाल्यास वित्तीय स्वास्थ्याबरोबरीने मानसिक स्वास्थ्यही विचारात घ्यायला हवे. कारण तुमच्या निर्णयावर मानसिक स्वास्थ्याचा मोठा प्रभाव असतो आणि गुंतवणुकीत योग्य निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो. प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
280
भाषा
मराठी
किंमत
330.00
ISBN
978-93-6374-445-5
समुदायाने जोडले
बंद