मुखपृष्ठ
माझे शेल्फ
द ओल्ड मॅन अँड द सी
इंग्रजी शीर्षक
The Old Man and the Sea
सारांश
द ओल्ड मॅन अंड द सी क्युबाचा एक वयस्क, थकलेला कोळी, सँटियागो आणि एक प्रचंड मर्लिन मासा ह्यांची लढाई ह्या कादंबरीत लेखकाने दर्शवली आहे. सँटियागोचे जीवन हे अनंत ऊर्जेने व धैर्य - धाडसाने व्यापलेले आहे. प्रकाशक : गोयल प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद