मुखपृष्ठ
पैसा नव्हे तर पैशाचे मानसशास्त्र

माझे शेल्फ

पैसे नव्हे तर पैशाचे मानसशास्त्र

इंग्रजी शीर्षक
Paise Navhe Tar Paishache Manasshastra
सारांश

पैसे नव्हे तर पैशाचे मानसशास्त्र जर तुम्ही या पुस्तकातील संकल्पना आत्मसात केल्यात आणि त्या तुमच्या जीवनामध्ये वापरल्यात तर तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी नक्की प्राप्त होतील. या कल्पना इतक्या प्रभावी आहेत की जणूकाही तुमच्यासमोर या पुस्तकाच्या माध्यमातून सोन्याची खाणच उपलब्ध होणार आहे. जर तुम्हाला ती प्राप्त करायची असेल तर तुम्हाला फक्त हुशारीने या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये वापरायला हव्यात. प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
224
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
260.00
ISBN
9789391282608
समुदायाने जोडले
बंद