मुखपृष्ठ

माझे शेल्फ

नेव्हर स्प्लिट द डिफरन्स

इंग्रजी शीर्षक
Never Split the Difference
सारांश

नेव्हर स्प्लिट द डिफरन्स योग्य मानसिकता असणे, ही यशस्वी वाटाघाटीची गुरुकिल्ली आहे. आपले रोजचे जीवन ही वाटाघाटींची मालिका आहे. त्या वाटाघाटीसाठी तुम्ही सदैव तत्पर असले पाहिजे ! उदा. कार व फ्लॅट खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करणे, वेतन ठरवणे, घर विकत घेणे, भाड्यावर फेरनिविदा करणे, आपल्या जोडीदाराबरोबर चर्चा करणे, या साऱ्या गोष्टींमध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि अंतर्ज्ञान यांची मोठी जरुरी असते. नेव्हर स्प्लिट द डिफरन्स हे पुस्तक तुम्हाला वाटाघाटीच्या नाजूक जगतात घेऊन जाते. प्रकाशक : गोयल प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
299.00
समुदायाने जोडले
बंद