मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सुवर्णयोगी

इंग्रजी शीर्षक
Suvarnyogi
सारांश

सुवर्णयोगी काही लोकांना जमिनीखाली पाणी कुठे लागेल हे समजतं . पण एका व्यक्तीला सोन्याचे साठे कुठे असतील, हे जणू अतींद्रिय शक्तीनं कळायचं. निम्मं आयुष्य जाईपर्यंत त्यानं कुदळीला हातसुद्धा लावला नव्हता; पण पुढील सतरा वर्षे तो उत्खननात सदैव गुंतला होता, उत्खननाबद्दल प्राथमिक ज्ञानही नसलेल्या या माणसानं आधुनिक पुरातत्त्वाचा शास्त्रीय पाया घातला. पोलंडच्या सरहद्दीजवळ 'नेउ बकोच ' नावाच्या लहानश्या खेड्यात ६ जाने . १८२२ रोजी त्याचा जन्म झाला. हे बाळ पुढे लक्षाधीश बनेल किंवा जमिनीखाली गाडला गेलेला प्रचंड

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
270.00
समुदायाने जोडले
बंद