मनाच्या गुहेत
इंग्रजी शीर्षक
Manachya Guhet
सारांश
मनाच्या गुहेत केवळ मानसशास्त्राच्या अभ्यासकालाच नव्हे तर सर्वसामान्य वाचकाला मनाच्या गुहेत नेऊन सिग्मंड फ्रॉइड वेगळेपण आणि विचारधारा, कलाक्षेत्रातील फ्रॉइडचा प्रभाव, इडिपस कॉम्प्लेक्स (मातृप्रीतीगंड), इडिपस रेक्सचे कथानक, मनोभाव (इमोशन्स) मनासंबंधी पाश्चात्य विचार, मनासंबंधी भारतीय विचार तसेच मनोधैर्य आणि नेतृत्त्व आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोविश्लेषण आणि सिग्मंड फ्राईड, चिंता, मनोविश्लेषणात्मक चिकित्सा, स्वप्नमीमांसा आणि मनोविश्लेषणवादी चळवळ, कार्ल चुंग : सामूहिक नेणिव, आदिबंध आणि आदिबधात्म
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद