मुखपृष्ठ
माझे शेल्फ
व्हा शेअर बाजार तज्ज्ञ
इंग्रजी शीर्षक
Vha Share Bajar Tadnya
सारांश
व्हा शेअर बाजार तज्ज्ञ शेअर बाजारात उलाढाल करणाऱ्यांना या भाषेची व पद्धतीची पुरेशी जाण असणे फार उपकारक ठरते. या पुस्तकामध्ये ही गरज भागविण्याचा व योग्य ती किमान समज निर्माण करण्याचा मोलाचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तो या पुस्तकाचा एक गाभा आहे. मराठी भाषेत या विषयावरचे सुबोध लिखाण अभावानेच आढळते. प्रकाशक : काँटिनेंटल प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद