मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे

इंग्रजी शीर्षक
Mukkam Post Devache Gothane
सारांश

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे या आत्मकथनात लेखकाने कौटुंबिक दारिद्र्याचे, संघर्षाचे, भुकेचे आणि व्यावसायिक उपेक्षेचे तटस्थपणे चित्रण केले आहे. एक सुशिक्षित – सुसंस्कृत मनाच्या शिक्षकाची सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर होणारी घुसमट हा या आत्मकथनाचा विषय आहे . प्रकाशक : सोनिया ग्लोरिया प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
480.00
समुदायाने जोडले
बंद