मुखपृष्ठ
माझे शेल्फ
फुलपाखरू : रंग काळजाशी भिडलेला
इंग्रजी शीर्षक
Phulpakharu : Rang Kaljashi Bhidlela
सारांश
फुलपाखरू : रंग काळजाशी भिडलेला फुलपाखरू : रंग काळजाशी भिडलेला ही कादंबरी गावखेड्यातील शालेय जीवनात चालू होते. जिथे मुंबईवरून गावामधील शाळेत आलेल्या एका आकर्षक, सुंदर मुलीचे आगमन होते; तेव्हापासून ही कथा ग्रामीण भागात खुलून येते. प्रेमातील सोनेरी दिवस, येणारे अडथळे , विरह, आडपडदा , रोमांच , भयावह बेंदाडाची विहीर, पाऊस आणि अखेरची फिरकी या कादंबरीत वाचकाला अनुभवता येणार आहे. प्रकाशक : शिवार्य प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद